घराचे बांधकाम मध्येच बंद पडणे – वास्तुदोष

घराचे बांधकाम मध्येच बंद पडणे – वास्तुदोष

बरेच ठिकाणी आपण हे पाहिले अथवा लक्षात आले असेल मोठ मोठे भवन , फैक्टरी, प्लैटस्कीम अचानक बंद पडतात , बांधकाम चालू होण्यास अडचण येते . बरेच परिसरात अथवा वास्तू मध्ये प्रवेश केल्या बरोबर अस्वस्थ वाटणे अथवा नकारात्मक उर्जा जाणवणे हे सर्व त्या वास्तूमध्ये पंचतत्वांचे उर्जेचे असंतुलन,तसेच निगेटिव्ह उर्जा कार्यरत आहे असे समजावे .
सुदर्शन वास्तुशास्त्र मागील २० वर्षापासून या विषयावर संशोधन केल्यावर खालील बाबींचा दोष असल्यास बांधकाम पूर्ण न होने – भवन मध्ये नकारात्मक उर्जेची चाहूल लागणे , अथवा त्या भवन मध्ये आपली जेवढी क्षमता आहे त्या तुलनेत ग्रोथ न होने , जीवनात अतृप्तता , आरोग्याचे प्रोब्लेम , सेव्हिंग न होने समंध सुमधुर घरात न राहणे , सारखी घरात चिडचिड राहणे , मंगलकार्यात अडथळा येणे
( व्यवस्थित स्थिती असतांना सुद्धा ) , कोर्ट केसेस लागणे , एक्सिडेंट वारंवार होने ई . राजकीय क्षेत्रात विजय होतांना दिसतो परंतु शेवटच्या क्षणी पराजित होणे ई.
सुदर्शन वास्तू – सायंस आधारित तसेच वैदीक वास्तू यांची सांगड घालून कार्य करते , हजारो केसेस मध्ये रिसर्च केल्यावर हे स्पष्ट झाले की विराजमान वास्तू मध्ये ४५ देवता , पंचतत्व , १६ दिशा , ३२ प्रवेशद्वार ( मायक्रो ) यांचे अद्ययन केल्यानंतर , बहूतांश ठिकाणी पर्टीक्युलर एका विशिष्ट ऑबजेक्ट , कलर अथवा धातु अथवा त्या स्थानी ते वस्तूचे वास्तव्य असल्यास ती घटना घटीत होते . कारण ती वस्तू ऑबजेक्ट त्या दिशेशी कनेक्ट होते आणि ती घटना घडते . जसे आपण आपल्या रोडच्या डाव्या बाजूने न जाता उजव्या – म्हणजेच विपरीत दिशेने गेल्यावर जसा एक्सिडेंटचा धोका राहतो अगदी तसेच .
हे सगळ्या नकारात्मक गोष्टी घडतांना निश्चितच दशा – भुक्ती – अंतर याचा सुद्धा विचार विचारान घेतल्या जाते . वेळ, काळ,परिसर आणि घटना सोबतच कर्म या सगळ्यांच्या कॉम्बीनेशन याचा विचार त्यावर अध्ययन त्यानंतरच त्याची सर्व घटना रहस्य शोधल्या जाऊ शकते . सक्षम , अध्ययन अनुभव यांचे विचार करूनच मूळ कारण शोधणे शक्य होते .
घटना घटीत होते , त्यामध्ये बरेच वेळेस रोड Hit (T Point) वर आपले घर असणे , पाण्याची (Water Element ) व्यवस्था घराच्या नकारात्मक दिशेला असणे , व्याग्रमुखी घर असते , बर्याच वेळेस घराची साईज हि एका बाजुला मोठी नंतर ती छोटी होत जाते , एल सेप प्लॉट , त्रिकोणी प्लॉट , षटकोणी प्लॉट असणे , प्लॉटला कट असणे या सर्वच बाबींचा नकारात्मक परिणाम दिसून येतो त्याचबरोबर आजकाल अधिक जागा वापरण्यासाठी आपण बसमेंट बनवितो अथवा पार्किंग जागा दाखवितो नंतर त्याला शॉप अथवा रूममध्ये वापरात घेतो , तर सर्व या बाबी वास्तुदोषास कारणीभूत आहेत .
पंचतत्व संतुलन , भवनामधील ४५ देवतांच्या उर्जेचे संतुलन , आपले प्रवेश द्वार आणि वास्तू उर्जेचे संतुलन योग्य , आणि घराची डिझाइन वास्तुनुसार योग्य असेल तर घरात सकारात्मक उर्जेचा अनुभव येतो , पैसा टिकून राहतो , सेव्हिंग होते , शिक्षणात बाधा येत नही , उर्जावन वाटते , नवीन संधीचे आपण सोने करतो या सर्व गोष्टींचा फायदा आपण आपल्या परिवारासाठी स्वतःसाठी नक्कीच करून घेऊ शकतो . पण फक्त एकच कार्य करने आहे ते म्हणजे आपले भवन घर व्यापार स्थान वास्तुनुसार करून घ्यावे . नसेल तर त्याला संतुलित वास्तुशास्त्री कडून करून घेणे हितकारक ठरेल . कारण खरी वास्तू म्हणजे (राहणेयोग्य) स्थान जेथे सुख, शान्ति, अर्थाजन, आरोग्य लाभेल।
कारण ”वास्तूच वदते तथास्तु” अधिक माहितीकरिता सुदर्शनवास्तू संपर्क– 9067256256

Author: Vastushastri-Achary Gopal Dhomne

Mr.Gopal Dhomne’s dream is to solve people’s problems with this “astrology” technological boon. Providing Solutions for Vastu defects with itunes for reconstruction Expert in providing best building plans to balance 5 Elements & 16 Directions in India. He is highly expert in predicting the present situation in your field. Provide Vastu Solutions for Business/office/industries Vastu defects are corrected based on “Factories at Right PlaceMr.Gopal dhomne is focused on the activation and balance of energy in industries, houses, and companies, without any major systemic reform.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *