विजयादशमी विशेष | सुदर्शन वास्तू | गोपाल ढोमणे

भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केला आणि देवी दुर्गाने नऊ रात्री दहा दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा पराभव केला. तो असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच ही दशमी ‘विजयादशमी’ म्हणून ओळखली जाते.
आणि
या दिवशी माता दुर्गेने महिषासुर या राक्षसाचाही वध केला होता. सत्यावर असत्याच्या विजयाचा सर्वात मोठा सण दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

खास गोष्ट✍️
वास्तूनुसार
आयुध पूजन (शस्त्र पूजन)
आपल्या वास्तूच्या दक्षिण किंवा अग्नी दिशेच्या भागात आयुधाची पूजा करणे उत्तम आहे, जी मंगळाची दिशा आणि अग्निची दिशा आहे. लाल कपड्यात शस्त्रे ठेऊन येथे पूजा केल्याने निश्चितच शुभ फळ मिळते.
🕉️ दसर्‍यापूर्वी आयुध पूजेत शस्त्रे, व उपकरणांची पूजा केल्याने प्रत्येक कार्यात यश मिळते. प्राचीन काळी क्षत्रिय युद्धात जाण्यासाठी दसऱ्याचा दिवस निवडायचे, जेणेकरून त्यांना विजयाचे वरदान मिळावे.
तसेच जे व्यापारी किंवा सल्लागार वर्षभर आपल्या व्यवसायात वापरत असलेल्या साधनांची पूजा करतात त्यांनी या दिवशी त्यांची पूजा करावी.ज्या शस्त्राद्वारे त्यांची उपजीविका आणि संरक्षण प्राप्त होते त्या शस्त्राप्रती त्यांची भक्ती व्यक्त केली जाते.
✍️
दसरा शुभ योगायोग

यंदा दसऱ्याला रवि योग आणि वृद्धी योगाचा योग आहे. रवि योग 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:28 पर्यंत राहील. तर वृद्धी योग 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.40 वाजून रात्रभर चालेल. रवि योगात उपासना केल्याने विजय आणि प्रगती होईल, तर वृद्धी योगात उपासना केल्याने अनेक पटींनी अधिक शुभ फल प्राप्त होतील. दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त दुपारी १:३६ ते २:२१ पर्यंत असेल. दरम्यान, तुम्ही कोणतेही काम करून तुमचा विजय निश्चित करू शकता.

✍️दशमी तिथि ची सुरुवात सायं, 23 ऑक्टो 2023 l 5. 44 पासुन 24 ऑक्टो 2023 दु,l.3 .14 पर्यंत राहिल।
म्हणून उदया तिथि चे अनुसार, 24 अक्टूबर ला विजया दशमी साजरी केले जाईल ।

सुदर्शन वास्तुशास्त्र सेंटर

ऐस्ट्रोवास्तु सल्लागार
डॉ गोपाल ढोमणे
9067256256

User Avatar

Author: Vastushastri-Achary Gopal Dhomne

Mr.Gopal Dhomne’s dream is to solve people’s problems with this “astrology” technological boon. Providing Solutions for Vastu defects with itunes for reconstruction Expert in providing best building plans to balance 5 Elements & 16 Directions in India. He is highly expert in predicting the present situation in your field. Provide Vastu Solutions for Business/office/industries Vastu defects are corrected based on “Factories at Right PlaceMr.Gopal dhomne is focused on the activation and balance of energy in industries, houses, and companies, without any major systemic reform.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0
0.00
Your Cart
No product in the cart
X